![]() |
| डॉक्टरांच्या मेडिबीट्स अॉर्केस्ट्रात गाताना डॉ. राजेश पाटील |
Saturday, 19 March 2016
पेशंटच्या तोंडूनच प्रचार ... प्रसार !
Sunday, 13 March 2016
... आणि वडील म्हणाले ॲप्रुव्हड !!!
रामराम मंडळी.
आजपासून आपण आठड्यातून एकदा नक्की भेटू. जगाच्या या कट्ट्यावर मीपण गप्पा मारायला येतोय. माझ्या जडण-घडणीचा प्रवास मी आनंदयात्रा या सदरातून सांगणार आहे. माझ्या गप्पा म्हणजे आत्मकथा नाही. कधी स्वतःविषयी, कधी कुटुंबाविषयी तर कधी समाजाविषयी, आमच्या आरोग्य आणि वैद्यकिय सेवा या विषयी आपणाशी बोलणार आहे. कारण गावाकडील आमच्या मोठ्या पाटील कुटुंबातील मी पहिला डॉक्टर.
![]() |
| डॉ. सौ. सीमा आणि डॉ. राजेश |
Subscribe to:
Posts (Atom)

